Breaking News

बिग ब्रेकिंग : सीबीआयची अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल, मुंबईतील घरांसह १० ठिकाणी सीबीआय ची छापेमारी

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 24, 2021 10:35 am
|

100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने प्रकरणात मोठी कारवाई, सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल , महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआय छापा टाकला आहे. मुंबईसह दहा ठिकाणी सीबीआयने धाड टाकली असून १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणी ही कारवाई केली गेली. दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपूरमध्ये आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने सुरुवातीला अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि आता देशमुख यांच्या घरासह मालमत्तांवर छापा टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयने करावी असा आदेश दिला होता त्यानंतर सीबीआयने देशमुख यांची चौकशी केली होती.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 24, 2021, 10:35 am
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *