Breaking News

मेष

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.-19/08/-2021
|

मिथुन, सिंह आणि कर्क या राशींच्या लोकांना गुरूवारी सफलता मिळेल. यासोबतच मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे.
१९ ऑगस्ट २०२१ या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या 12 राशींच्या लोकांचं भविष्य …

मेष : आजचा व्यवहार खूप सौम्य ठेवा. आजच्या व्यवहारामुळे परिवर्तनाची दाट शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाकडे मनापासून लक्ष द्या. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 17, 2018, 11:59 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY