फोटोगॅलरी
कालतरंग दिवाळी अंक
[संस्थापक- दयानंद मुकणे ] – अनेक मान्यवरांनी “सा.कालतरंग” ला गौरविले
[संपादक -संदीप मुकणे ]- कालतरंग दिवाळी अंक
Today's Birthday
Lorem Impsum
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
हे देखिल पहा
काही खास टिप्स
- आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते.
- आम्लेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे आम्लेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते.
- अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहान से छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल.
- आले स्वच्छ क रून फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता वा किसता येते.
खास टिप्स
- झोपताना पाय स्वच्छ धुवून हर्बलयुक्त क्रीम लावल्यास त्वचा मऊसर होऊन भेगांचा त्रास कमी होतो.
- बोरिक पावडर, जैतून तेल, व्हॅसलिन हे एकत्रित करून भेगांमध्ये भरावे.
- लोणी, आंबेहळद आणि मीठ हे तिन्ही एकत्र करून रोज पायांना लावल्यास आराम पडतो.
- कडूलिंबाचा पाला कुटून, रस काढून पायांना लावल्यास भेगा कमी होतात.
- वजन घटवताना अवेळी लागणारी भूक अशी करा कंट्रोल
- तुम्हाला एसीची सवय अशी पडू शकते महागात!