पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १९००० कोटींचा आठवा हफ्ता 14 मे रोजी शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात उद्या जमा होणार
नवी दिल्ली – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 8 वा हप्ता 14 मे रोजी जाहीर होणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सकाळी ११.०० वाजता विडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी ९.५ कोटी शेतकरी कुटंबीयांच्या खात्यात १९००० कोटी रुपये ते जमा करणार आहेत.
दरम्यान, या काळात अन्य आर्थिक क्षेत्रांना लॉकडाऊन आणि विविध कठोर निर्बंधांचा फटका बसलेला असताना करोडो शेतकऱ्यांच्या कष्टाच्या बळावर कृषी क्षेत्राने मात्र उत्पादनाची मोठी झेप घेतली आहे. कृषी उत्पादनाने गेल्या अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहे.याविषयी केंद्रातील मोदी सरकारला कृतज्ञता वाटते आहे म्हणून उद्याचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त त्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधी जमा करण्यासाठी निवडण्यात एक प्रकारे समयसूचकता दाखविण्यात आली आहे.
PM Modi will release the 8th instalment of financial benefit under Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme on 14th May at 11 AM via video conferencing. This will enable the transfer of more than Rs. 19,000 crores to more than 9.5 cr beneficiary farmer families: PMO pic.twitter.com/9uBDAF0UYO
— ANI (@ANI) May 13, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 13, 2021, 2:31 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY