CSMT हेरिटेज इमारतीवर Indian Railways च्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत आकर्षक रोषणाई
मुंबई :16 एप्रिल 1853 दिवशी पहिली ट्रेन धावली होती. कोळश्यावर धावणारी पहिली रेल्वे बोरिबंदर ते ठाणे दरम्यान भारतात धावली. हा दिवस भारतीय रेल्वेच्या इतिहासात जितका महत्वाचा तितकाच 3 फेब्रुवारी 1925 हा देखील! कारण या दिवशी धावली पहिली विजेवर धावणारी लोकल. तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताच्या सीएसएमटी स्टेशन ते कुर्ला दरम्यान ही लोकल धावली.
3 फेब्रुवारी 1925 ला पहिली विजेवर धावणारी लोकल तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून कुर्ल्यापर्यंत चालवण्यात आली होती. आजच्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन मध्य रेल्वेने खास 1500 व्होल्ट विजेवर धावणारी लोकल आज चालवली. मध्य रेल्वेचे उप महाव्यवस्थापक सुशील वावरे यांनी हिरवा झेंडा दाखवून ही लोकल सीएसएमटी स्थानकातून सोडण्यात आली.
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus heritage building on the eve of Birthday of Indian Railways (16.4.1853) pic.twitter.com/UxgCv9k1km
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 15, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 16, 2021, 11:29 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY