महावितरणचे वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू,नागरिकांनी संयम ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन
पालघर : तौक्ते’ वादळा मुळे सुरू असलेल्या जोरदार वादळी वारे, मुसळधार पावसामुळे व झाडे वीज वाहिन्या वर पडल्यामुळे सध्यस्थितीत महावितरण चे ३८ सुबस्टेशन पैकी २९ सबस्टेशन चालू आहेत.
बऱ्याच ठिकाणी लाईनवर झाडं पडल्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. अजूनही वादळ वारा सुरू असून लाईन चालू केली तरी ट्रीप होत आहे. महावितरणचे सर्व कर्मचारी फील्ड वर आहेत. आधी कोविड रुग्णालय चालू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. बऱ्याच ठिकाणी उच्चादाब लघुडाब वहिनी व रोहित्र पडले आहेत.ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी, अधिकारी यांचे सोबत जादाचे ठेकेदारांचे कर्मचारी काम करत आहेत.या नैसर्गिक आपत्तीत ग्राहकांनी संयम ठेवून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांनी केले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 19, 2021, 12:29 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY