अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, जिवे मारण्याची चेअरमनला दिली होती धमकी
अहमदाबाद : अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटीच्या चेअरमनला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिच्यावर आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, पायल रोहतगी वर सतात्याने इमारतीमधील इतर रहिवाश्यांसोबत भांडणं करणं, चेअरमॅनला जीवे मारण्याचे देखील आरोप आहेत. 20 जूनला झालेल्या सोसायटीच्या एजीएम मध्येही पायल सदस्य नसूनही आली होती तिला बोलण्यास मनाई करण्यात आली तेव्हा तिने शिव्या देण्यास सुरूवात केल्याचं म्हटलं जात आहे. सोसायटीच्या अध्यक्षांशी झालेल्या वादानंतर पायलवर सोशल मीडियावर अश्लील शब्द वापरल्याचा आरोप आहे. तथापि, पोस्ट नंतर हटविण्यात आले. पायल यांच्यावर सोसायटीच्या चेअरमनला जिवे मारण्याची धमकी आणि सोसायटीच्या लोकांशी भांडण केल्याचा आरोप आहे.अध्यक्ष व सोसायटीच्या लोकांनी सभेत चेअरमनशी गैरवर्तन केल्याबद्दल दाखल केलेल्या तक्रारीनंतर पायल रोहतगी यांना अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे.
Payal Rohatgi has been arrested by the police in Ahmedabad. She has been accused of sending abusive messages to the chairman of her society on social media… pic.twitter.com/SktDwqAQ5Z
— bahot_bolti_hai 📢 (@mahwishkhan153) June 25, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 25, 2021, 5:29 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY