Breaking News

संतापजनक : बालकाच्या पोटावर चटके देऊन अघोरी उपचार , पालकमंत्र्यांनी दिले कठोर कारवाईचे निर्देश

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 5, 2021 12:32 pm
|

अमरावती, : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये अंधश्रद्धेचे नाहक बळी जात आहेत. मेळघाटातील बालकाच्या पोटावर चटके देऊन उपचार करण्याचा अघोरी प्रकार घडला आहे. तीन वर्षाच्या बालकाच्या पोटाला गरम सळइचे ३० पेक्षा जास्त चटके देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात उघडकीस आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अघोरी उपचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी मेळघाटात सातत्यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रम राबवावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 5, 2021, 12:32 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *