विठ्ठल आणि रुक्मिणीचा गाभारा मोगर्याच्या सुगंधाने दरवळला;पाहा मनमोहक फोटोज
पंढरपूरात आज वैशाख शुद्ध मोहिनी भागवत एकादशी साजरी केली जात आहे. .या निमित्ताने पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पांढ-या-शुभ्र अशा मोग-याच्या फुलांनी आणि गोंड्यांनी सजविण्यात आला असून विठ्ठल आणि रुक्मिणीचा गाभारा मोगर्याच्या सुगंधाने दरवळला आहे. या मंदिरात मोगरा झेंडू गुलाब अशा विविध फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. या मोगऱ्यांच्या फुलांच्या सजावटमुळे मंदिराचा सर्व परिसर प्रसन्न दिसत आहे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
रविवार दि-२३ मे २०२१
🌸नित्य पुजा🌸
🌹काकडा आरती🌹
🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻
🚩भागवत एकादशी🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 pic.twitter.com/mABNhDoAYv— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) May 23, 2021
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भागवत एकादशी निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी मोगऱ्याच्या फुलाची आरास करण्यात आली आहे…*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 pic.twitter.com/22gimeKgCQ— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) May 22, 2021
दरवर्षी मोहिनी भागवत एकादशी निमित्त आकर्षक सजावट ही केली जाते. मोहिनी भागवत एकादशी निमित्त भाविक दरवर्षी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात.पण या वर्षी देशावर आलेले कोरोना संकट असल्याने भक्तांना प्रत्यक्षरित्या विठुरायाच्या मंदिरात येऊन दर्शन घेता येत नसले तरी आपण घरबसल्या या फोटोच्या माध्यमातून विठुरायाचे दर्शन घेऊ शकाल.
पौराणिक कथेनुसार, एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात.
https://twitter.com/PandharpurVR/status/1396273182370189314
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 23, 2021, 4:28 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY