९९ टक्के फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णाला अवघ्या दोन दिवसात बरे केल्याचा डॉक्टरचा दावा
वांगणी, : मुंबई जवळील बदलापूर (Badalapur) येथील वांगणी (Wangani) इथं एक डॉक्टर मास्क न वापरा कोरोना रुग्णावर उपचार करत असल्याचा प्रकार घडला.आपण गंभीर कोरोना रुग्णांना म्हणजेच ऑक्सिजन लेव्हल कमी झालेल्या काही तासात बरं करत असल्याचा दावा गुप्ता करतात .तसे रुग्णांकडून बोलवून सुद्धा घेतले आहे. बदलापूर येथील वांगणीमध्ये डॉ.उमाशंकर गुप्ता (Dr.umashankar Gupta) असं या डॉक्टराचं नाव आहे. याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुप्ता यांच्याविरोधात केला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप डॉ. गुप्ता यांना अटक करण्यात आली नसून पोलीस अधिक तपास करत आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 8, 2021, 4:29 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY