पश्चिम बंगाल मध्ये TMC च्या यशावर एनसीपी प्रमुख शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसची विजयाकडे घोडदौड सुरू असताना पश्चिम बंगाल मध्ये TMC च्या यशावर एनसीपी प्रमुख शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन केले आहे.
Congratulations @MamataOfficial on your stupendous victory!
Let us continue our work towards the welfare of people and tackling the Pandemic collectively.— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
कोरोनाच्या विक्रमी प्रकरणांदरम्यान 62 दिवस सुरू चाललेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर अखेर आज पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. 5 राज्यांपैकी सर्वात जास्त उत्सुकता ही बंगालची आहे.बंगालमध्ये सुरुवातीच्या तीन तासांमध्ये तृणमूल काँग्रेस 148 जागांवर बहुमताच्या आकड्यांना पार करुन (292 जागांच्या हिशोबाने 147) 192 जागांवर पोहोचल्या आहेत. खरेतर हा आकडा 2016 मध्ये तृणमूलच्या विजयी जागांपेक्षा कमी आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार तृणमूळ काँग्रेस २०२ जागांवर आघाडीवर गेली असताना तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोलकाता, कालीघाट येथे तसेच ममता बॅनर्जींची आधीची सीट भवानीपूरमध्ये हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव करत आहेत . भवानीपूरमध्ये तृणमूळ काँग्रेसचे उमेदवार सोहनदेव चट्टोपाध्याय यांनी आघाडी घेतली आहे.
#WATCH TMC supporters celebrate at Kalighat, Kolkata as party leads on 202 seats as per official trends#WestBengalElections2021 pic.twitter.com/iiOyPhf8be
— ANI (@ANI) May 2, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 2, 2021, 1:41 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY