पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सीजन निर्मितीसाठी 3 कोटी 20 लाखाच्या प्रशासकीय मंजूऱ्या
पालघर : पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सीजन निर्मितीसाठी जव्हार, पालघर व डहाणू येथील आरोग्य सुविधा प्रत्येकी सव्वा टन (१२५ Jumbo Cylinder प्रतिदिन) ऑक्सीजनची लवकरच निर्मिती होणार आहे. मा.पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार रक्कम रु. ०३ कोटी २० लाखाच्या प्रशासकीय मंजूऱ्या जिल्हा विकास योजनेतून देण्यात आल्या असून त्यापैकी पालघर व जव्हार चे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून सदरचे प्रकल्प लवकरच पूर्ण होतील.ठिकाण- उपजिल्हा रुग्णालय, जव्हार व डहाणुग्रामीण रुग्णालय पालघर वरील सर्व ठिकाणी कोविड रुग्णालय स्थापन करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी कळविले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 24, 2021, 8:47 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY