मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड-19 लसीचा घेतला दुसरा डोस
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज कोविड-19 लसीचा (COVID 19 Vaccine) दुसरा डोस घेतला आहे. 11 मार्च रोजी त्यांनी भारत बायोटेकच्या Covaxin लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर 27 दिवसांनी त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचाही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती.
मुख्यमंत्र्यांकडून लस घेतली तरी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यात लसीची तुडवटा निर्माण झाला असून लस पुरवण्याची केंद्राकडे कडे केली मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. तसंच 25 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणास मान्यता देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. 25 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणास मान्यता देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोविड लसीचा दुसरा डोस घेतला.
CM Uddhav Balasaheb Thackeray took his second dose of COVID vaccine today.#BreakTheChain pic.twitter.com/umpIaxGMlk
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 8, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 8, 2021, 2:24 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY