मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; सोशल मीडियावर स्वत: ट्विट करुन दिली माहिती
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातचं आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची नुकताच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. . तेंडुलकर यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती चाहत्यांना शेअर केली आहे.
सचिन अलीकडेच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लीजेंड्सचे नेतृत्व करताना दिसला. या स्पर्धेत इंडिया लेजेंड्सकडून खेळलेल्या सचिनसह चार खेळाडू यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सचिनसह एस. बद्रीनाथ, युसुफ पठाण आणि इरफान पठाणही यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सचिनने ट्विटरवर करून म्हटले आहे की, , ‘तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. वैद्यकीय सल्ल्यानंतर, खबरदारी म्हणून मला रुग्णालयात दाखल केले गेले. आपण सर्व स्वत: ची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. सर्व भारतीयांना त्यांच्या संघातील खेळाडूंना विश्वचषक विजयाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा! असे ट्विट करुन सचिनने म्हटले आहे.
Thank you for your wishes and prayers. As a matter of abundant precaution under medical advice, I have been hospitalised. I hope to be back home in a few days. Take care and stay safe everyone.
Wishing all Indians & my teammates on the 10th anniversary of our World Cup 🇮🇳 win.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 2, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 2, 2021, 11:33 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY